छत्रपती शहाजी राजेंच्या वास्तव्याने ऐतीहासिक झालेले गाव

रविवार, १ मे, २०११

कुरुंदा गेट

सुस्वागतम… ग्रामपंचायत कुरुंदा आपले सहर्ष स्वागत करीत आहे...
कुरुंदा Kurunda 431512
तालुका: वसमतनगर  Basmathnagar
जिल्हा: हिंगोली Hingoli.
महाराष्ट्र Maharashtra (INDIA)

कुरूंदयाचे अक्षांश आणि रेखांशमधील स्थान
अक्षांश :१९.४११४०००८८१२७९७
रेखांश : ७७.२२७२५६२९८०६५१९

Degrees
Minutes
Seconds
अक्षांश (Latitude)
19
24
41.04
रेखांश (Longitude)
77
13
38.121




कुरुंदयापासून
उपग्रहावरूनघेतलेले अंतर
रस्त्याचे अंतर
कुरुंदागेट ते वसमत
11.717 कि.मी.
13.00 कि.मी.
कुरुंदागेट ते हिंगोली
34.898 कि.मी.
30.03 कि.मी.
कुरुंदागेट ते चोंढी(आंबा)
7.610 कि.मी.
8.00 कि.मी.
कुरुंदागेट ते डोंगरखडा
15.873 कि.मी.
27.00 कि.मी.
कुरुंदागेट ते कळमनुरी
31.288 कि.मी.
44.00 कि.मी.
कुरुंदागेट ते दांडेगाव
8.667 कि.मी.
9.00 कि.मी.
कुरुंदागेट ते कौठा
4.907 कि.मी.
6.00 कि.मी.
कुरुंदागेट ते नांदेड
24.005 कि.मी.
47.54 कि.मी.
कुरुंदागेट ते औढा (नागनाथ)
24.005 कि.मी.
29.00 कि.मी.
कुरुंदागेट ते पंढरपूर
277.837 कि.मी.
361.69 कि.मी.
कुरुंदागेट ते शिर्डी
290.698 कि.मी.
380.18 कि.मी.
कुरुंदागेट ते मुंबई
463.991 कि.मी.
576.32 कि.मी.
कुरुंदागेट ते नागपूर
272.751 कि.मी.
399.03 कि.मी.
कुरुंदागेट ते पुणे
368.305 कि.मी.
449.19 कि.मी.
कुरुंदागेट ते औरंगाबाद
206.400 कि.मी.
253.54 कि.मी.
कुरुंदागेट ते नाशिक
365.556 कि.मी.
439.05 कि.मी.
कुरुंदागेट ते दिल्ली
1027.170 कि.मी.
1297.14 कि.मी.
कुरुंदागेट ते हैद्राबाद
260.187 कि.मी.
324.22 कि.मी.
कुरुंदागेट ते श्रीनगर
1644.026 कि.मी.
2069.77 कि.मी.
कुरुंदागेट ते कन्याकुमारी
1260.569 कि.मी.
1585.76 कि.मी.
कुरुंदागेट ते दुबई
2340.887 कि.मी.

कुरुंदागेटतेवाशिंग्टन(अमेरिका)
13095.706 कि.मी.

कुरुंदागेट ते लंडन (इंग्लंड)
7469.577 कि.मी.

कुरुंदागेट ते टोकियो (जपान)
6321.367 कि.मी.

कुरुंदागेट ते कॅनबेरा(ऑस्ट्रेलिया)
9718.049 कि.मी.




कुरुंदा

कुरुंदा सोडताना , मनी उठले काहूर
आला भरून हा उर , ओली झाली ही नजर

कुरुंदा सोडताना , आली पावसाची सर
आला आठवनींचा पुर , धुंद झाले तरूवर

कुरुंदा सोडताना , वनी नाचतात मोर
रूणझुनती पाखरं , आले जुळून हे सूर

कुरुंदा सोडताना , वर ढगांची मखर
इंद्रधनू कडेवर , लाजे चंद्राची ही कोर

कुरुंदा सोडताना , दिसे झाडांना बहर
गोड जांभळं नी बोरं , लोंबे आब्याला मोहर

कुरुंदा सोडताना , शेता फुलांचे आगर
झेंडू मोगरा तगर , जसे उडवी अत्तर

कुरुंदा सोडताना , नदीच्या या काठावर
डोई कोणाच्या घागर , कोण वाजवी पैंजार

कुरुंदा सोडताना , लागे डोळयाला धार
होई आवाज कातर , ह्रदयी येई गहीवर

- श्रीविष्णूराजे पाटील-कुरुंदकर.

जन गण मन अधिनायक जय हे

 
जन गण मन अधिनायक जय हे
भारत भाग्य विधाता
पंजाब सिंध गुजरात मराठा
द्रविड़ उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा
उच्छल जलधि तरंग
तव शुभ नामे जागे
तव शुभ आशिष मांगे
गाहे तव जय गाथा
जन गण मंगलदायक जय हे
भारत भाग्य विधाता
जय हे, जय हे, जय हे
जय जय जय, जय हे.
जन गण मन भारताचे राष्ट्रगीत आहे. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये लिहिलेल्या कवितेतील पाच कडव्यांपैकी एक कडव्याचे हिंदीतील भाषांतराचा राष्ट्रगीत म्हणुन स्वीकार केलेला आहे.ही कविता प्रथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १९११ मधील अधिवेशनात म्हटली गेली होती. रवींद्रनाथ टागोर यांनी हे भारताच्या भविष्याचे जयगीत म्हणून लिहिले होते.
 

वन्दे मातरम्
वन्दे मातरम्
सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्
सस्यश्यामलाम् मातरम्।
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्
सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्
सुखदाम् वरदाम् मातरम् ॥ १ ॥
वन्दे मातरम् ।
कोटि - कोटि - कण्ठ कल - कल - निनाद - कराले,
कोटि - कोटि - भुजैर्धृत - खरकरवाले,
अबला केन मा एत बले।
बहुबलधारिणीम् नमामि तारिणीम्
रिपुदलवारिणीम् मातरम् ॥ २ ॥
वन्दे मातरम् ।
तुमि विद्या, तुमि धर्म
तुमि हृदि, तुमि मर्म
त्वं हि प्राणाः शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति,
तोमारइ प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे ॥ ३ ॥
मातरम् वन्दे मातरम् ।
त्वम् हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी,
नमामि त्वाम् नमामि कमलाम्
अमलाम् अतुलाम् सुजलाम् सुफलाम् मातरम् ॥ ४ ॥
वन्दे मातरम् ।
श्यामलाम् सरलाम् सुस्मिताम् भूषिताम्
धरणीम् भरणीम् मातरम् ॥ ५ ॥
वन्दे मातरम् ।
-बंकीमचंद्र चट्टोपाध्याय (चटर्जी)

वन्दे मातरम् या गीताच्या पहिल्या कडव्याला भारतीय संविधानानुसार राष्ट्रगान हा दर्जा मिळालेला आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी इ.स. १८८२ मध्ये प्रकाशित केलेल्या त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये हे गीत लिहिले होते आणि आणि  मराठी रुपांतर खालील प्रमाणे.
आई तुला प्रणाम
आई तुला प्रणाम ॥ धृ ॥
सुजल तू, सुफल तू, मलयानिलशीत तू ।
हरीतशस्यावृत्त तू ॥
चांद्रज्योत्सनापुलकित यामिनी ।
उदितपुष्प-लता-वनांनी विभूषिते ॥
सुहासिनी, सुमधूर भाषिणी ।
सुखदा, वरदायिनी ॥ १ ॥ आई, तुला प्रणाम
कोटी कोटी मुखांनी अभिव्यक्त तू ।
कोटी कोटी बाहूंचे बल प्राप्त तू ॥
अबला कशी? महाशक्ती तू ।
अतुलबलधारिणी ॥
प्रणितो तुज तारिणी ।
शत्रुदलसंहारिणी, तुला प्रणाम ॥ २ ॥ आई, तुला प्रणाम
तू विद्या, तू धर्म ।
तू हृदय, तू मर्म ॥
तूच प्राण अन् कुडीही ।
तूच मम बाहूशक्ती ॥
तूची अंतरीची भक्ती ।
तुझीच प्रतिमा वसे, हर मंदिरी, मंदिरी ॥
तुला प्रणाम ।
आई तुला प्रणाम ॥ ३ ॥ आई, तुला प्रणाम
तू ची दुर्गा, दशप्रहरणधारिणी ।
कमला, कमलदल विहारिणी ॥
वाणी, विद्यादायिनी ।
तुला प्रणाम, कमले तुला प्रणाम ॥
अमले, अतुले, सुजले, सुफले, आई ।
आई तुला प्रणाम ॥
श्यामले, सरले, सुस्मिते, भूषिते ।
तूच घडवी, पोषी तू, आई ॥ ४ ॥ आई तुला प्रणाम